Wednesday 7 December 2016
Wednesday 30 November 2016
शेती व पशुपालन
शेती व पशुपालन
आम्ही या मध्ये शेती करणे, कुकूट पालन, शेळी पालन, माती परीक्षण, फुड LAB, हे सर्व शिकतो.
Saturday 12 November 2016
Friday 11 November 2016
Tuesday 8 November 2016
७/०८/२०१६
आज विश्वास सरांनी बांधकामातील विटांचे Bond कसे असतात ते प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले.
विटांच्या Bond पाच प्रकार असतात.
v Header Bond
v strtcher Bond
v English Bond
v Flemish Bond
v Rat Trap Bond
या Bond ची रचना खालील प्रमाणे असते.
विश्वास सरांनी वीट तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेतले. त्या मध्ये किती आकाराची सध्या बाजारात वीट चालते.याची माहिती दिली, साधारण बाजारात ९*५*४ इंचाची वीट बांधकामासाठी वापरली जाते.
अश्याप्रकारच्या विटा आम्हाला विशाल सरांनी सिमेंट वापरून तयार करण्यास सांगितल्या पण एक गोष्ट सांगितली की ती वीट हलकी झाली पाहिजे, म्हणून आम्ही त्यामध्ये थर्माकोल वापून वीट तयार केली. तसेच वीटेसाठी लागणारे साहित्य आणि त्याची किंमत काढण्यास शिकवले .
अनु.क्रमांक
|
मालाचे नाव
|
दर
|
नग/ वजन
|
एकूण
|
१.
|
सिमेंट
|
७ रु किलो
|
१.५ किलो
|
१०
|
२.
|
वाळू
|
30 रु घनफूट
|
०.२६
|
०.२०
|
३.
|
मजुरी
|
२५%
|
१.७८
|
४.४५
|
एकूण
|
२२.२५
|
Older Postsictu
Friday 14 October 2016
७/२०१६
- · विशाल सरांनी ड्रॉईगचा क्लास घेतला.
- · त्रिकोणाचे प्रकार व ड्रॉईगची बेसिक माहिती दिल
- · ड्रॉईगसाठी लागणाऱ्या सामानांची नावे व किमती सांगितल्या.
- · accountच्या मॅडमनी account विषयी माहिती दिली.
- · कम्पुटरचा तास झाला.
- · सेफ्टी विषयी माहिती दिली.
१७/०७/२०१६
- · कटिंग आणि वेल्डीगचे प्रॅकटीकल केले.
- · सरळ असलेल्या चाकाला गोल आकार दिला.
- · ते वेल्डीग केले.
- · नंतर ते चक मशीनवर फिक्स केले.
- · प्लाझ्मा कटीगसाठीच्या स्टॅन्डला कलरिंग केले.
१९/०७/२०१६
- · फॅब-लॅबच्या सरांनी ओळख करून दिली.
- · लॅबमधील माशिनींची थोडक्यात माहिती दिली.
- · लेझर मशिनचि माहिती दिली.
- · त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती दिली.उदा.-inkscape,RDwork.
- · एक चित्र लेझर मशीनवर कात करून दाखवले.
- · संगणक तासिका
- · ब्लोग अपडेट केला.
२०/०७/२०१६
- चार रूम जवळील पाईपलाईन जोडण्यास सांगितले.
- · अंदाजे मापे काडण्यास सांगितले.
अ.क्र
|
मालाचे नाव
|
एकूण माल
|
दर
|
एकूण किमत
|
१
|
T ½ इंच
|
२
|
११
|
२२
|
२
|
पाईप pvc
|
२० फुट
|
१९०
|
१९०
|
३
|
खिळे
|
१०
|
२
|
२०
|
४
|
टोपण ½ इंच
|
१
|
५
|
५
|
५
|
Jointer ½
|
२
|
५
|
१०
|
६
|
L-bo
|
३
|
६
|
१८
|
७
|
सोलुशन
|
१
|
९०
|
९०
|
एकूण किमत = ३७३
|
ह्या मशिनमध्ये आपण लोखंड व लाकूड ह्या दोन वस्तूंना आकार देऊन त्यांना सुबक व नक्षीदार करू शकतो. लेथ मशिनच्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड व लोखंड यांवर वेगवेगळे कार्य करू शकतो.लाकूड व लोखंड यांना आकार देऊन आपण त्यांच्या विविध वस्तू बनवू शकतो.
लेथ मशीनवर लाकूड व लोखंड यांवर केले जाणारे कार्य :-
· फेसिंग :- लाकूड व लोखंड या दोन वस्तूंना आपण त्यांची लांबी कमी करू शकतो. आपल्याला हवा तेवढ्या लांबी चा जोब तयार करू शकतो.· टर्निग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड किवा लोखंड यांची जाडी कमी करू शकतो.· नर्लिंग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड किवा लोखंड या दोन जॉबला ग्रीप देऊ शकतो. ह्या मुळे ते जॉब पकडण्यास सोपे जाते.· टॅपरिंग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड व लोखंड ह्या दोन जॉबला पुढच्या भाग निमुळता करू शकतो. ह्या मुळे त्या जॉबला विशिष्ट आकार येतो.· कॅपिंग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड व लोखंड ह्या दोन वस्तूंना आतून थ्रेड करू शकतो. त्यामुळे आपण लोखंडाचा आत दुसरा जॉब फीट करू शकतो.
रंगकाम व पॉलिश करणे
कलरचे प्रकार पुढील प्रमाणे
1. ऑइल पेंट
2. सिमेंट कलर
3. लस्टर पेंट
4. ग्रेन्टेक्स
5. ऑईल बॉन्ड
1) पेंटिंग :-
एखाद्या वस्तूवर पॉलिश करून ब्रश, स्प्रे, रोलरने पेंटीग केले जाते.यामध्ये ऑइल पेंटात थिनर किव्हा टरपेनटर टाकून पातळ केला जातो.त्यामुळे कमी कलरमध्ये जास्त पेंट करता येतो.कलर केल्यानंतर टरपेनटर / थिनर उडून जातो.
2) लोखंडावर पेंटिंग:-
लोखंडावर असलेला गंज काढून तो पॉलिश करून त्यावर प्रायमर मारला जातो. म्हणजे लोखंडावर रेडऑक्साईड प्रायमर म्हणून काम करतो. प्रायमर मारल्याने कलरला चमक दिसते.
3) लाकडावर पेंटिंग :-
लाकडाला पॉलिश करून त्यावर लाकडी प्रायमर मारून कलर दिला जातो. त्यावर चमकण्यासाठी वॉरिनश लावतात. हे पारदर्शक असल्याने कलरला चमक देते.
कलर मिक्सिंग चे प्रकार पुढील प्रमाणे
कलरचे कार्य :-कव्हरिंग पावर – १ लीटरमध्ये
I. चुना :-१५ ते २० मीस्क्वेर
II. एल्युमिनियम :- ५० मीस्क्वेर
III. ओइलपेंट :- ४ ते ५ मीस्क्वेर
IV. एपेक्स :- ५ मीस्क्वेर
V. सिमेंट कलर :- ४ मीस्क्वेर
पॉलिश पेपरचे प्रकार पुढील प्रमाणे
१) लाकडावरचा पॉलिशपेपर
२) लोखंडावरचा पॉलिशपेपर
३) भिंतीवरील पॉलिशपेपर
सर्विसिंग करणे
* सर्विसिंग करण्या आधि गाडी चालून बघणे
* गाडी धुवणे
* मागचे चाक खोलणे १९ पट्टि, १४ चा t, १४ चा पट्टि.
* लायनर घासणे (कानस) (खराब असल्यास बदलणे).
* कार्बोलेटर खोलणे (१० चा पट्टि, स्कु डायवर) व साप करणे.
* फिलटर खोलणे (१०चा t) व साप करणे.
* पुढचे व मागचे चाक ग्रिसिग करणे.
* मिटर केबल चेक करणे
Tuesday 4 October 2016
Friday 30 September 2016
Tuesday 13 September 2016
Tuesday 2 August 2016
Subscribe to:
Posts (Atom)