Friday 30 September 2016

 आमचा मंगळवारी fab lab चा क्लास असतो. त्या मध्ये आमाला. 3D  प्रिंटर, विनायल कटर, लेझर कटर, मोडेल या मशीन वापरायला शिकवले. त्या मधे मोदक, गणपती, पाट बनवायला शिकवले.    

No comments:

Post a Comment