Aniket Belawade's Blog-DBRT (2016/17)
Friday 30 September 2016
आमाला गुगल sketchup वरती टेबल, खुर्ची काढायला शिकवले. या मधे आपण हवते चित्र काढ़ू शकतो.
आमचा मंगळवारी fab lab चा क्लास असतो. त्या मध्ये आमाला. 3D प्रिंटर, विनायल कटर, लेझर कटर, मोडेल या मशीन वापरायला शिकवले. त्या मधे मोदक, गणपती, पाट बनवायला शिकवले.
Tuesday 13 September 2016
मशीन ची ओळख
१] स्पॉट वेल्डिंग
२] Co2
वेल्डिंग
३] लेथ मशीन
४]ग्रॅडर
५] पॅालिश मशीन
६] ड्रील मशीन
७] बेङग मशीन
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)