Tuesday 8 November 2016

७/०८/२०१६
आज विश्वास सरांनी बांधकामातील विटांचे Bond कसे असतात ते प्रात्यक्षिकाद्वारे  सांगितले.

विटांच्या Bond पाच प्रकार असतात. 

v  Header Bond
v  strtcher Bond
v  English Bond
v  Flemish Bond
v  Rat Trap Bond
 या Bond ची रचना खालील प्रमाणे असते.
विश्वास सरांनी वीट तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेतले. त्या मध्ये किती आकाराची सध्या बाजारात वीट चालते.याची माहिती दिली, साधारण बाजारात ९*५*४ इंचाची वीट बांधकामासाठी वापरली जाते.
अश्याप्रकारच्या विटा आम्हाला विशाल सरांनी सिमेंट वापरून तयार करण्यास सांगितल्या  पण एक  गोष्ट  सांगितली की ती वीट हलकी झाली पाहिजे, म्हणून आम्ही त्यामध्ये थर्माकोल वापून वीट तयार केली. तसेच वीटेसाठी लागणारे साहित्य आणि त्याची किंमत काढण्यास शिकवले . 
अनु.क्रमांक
    मालाचे नाव
   दर 
  नग/ वजन
    एकूण
   १.
सिमेंट
७ रु  किलो
१.५ किलो
१०
   २.
वाळू
30 रु घनफूट
०.२६
०.२०
   ३.
मजुरी
२५%
१.७८
४.४५
  
    एकूण


२२.२५

No comments:

Post a Comment