Friday 14 October 2016

७/२०१६
  • ·         विशाल सरांनी ड्रॉईगचा क्लास घेतला.
  • ·         त्रिकोणाचे प्रकार व ड्रॉईगची बेसिक माहिती दिल
  • ·         ड्रॉईगसाठी लागणाऱ्या सामानांची नावे व किमती सांगितल्या.
  • ·         accountच्या मॅडमनी account विषयी माहिती दिली.
  • ·         कम्पुटरचा तास झाला.
  • ·         सेफ्टी विषयी माहिती दिली.



१७/०७/२०१६
  • ·         कटिंग आणि वेल्डीगचे प्रॅकटीकल केले.
  • ·         सरळ असलेल्या चाकाला गोल आकार दिला.
  • ·      ते वेल्डीग केले.
  • ·         नंतर ते चक मशीनवर फिक्स केले.
  • ·         प्लाझ्मा कटीगसाठीच्या स्टॅन्डला कलरिंग केले.

१९/०७/२०१६
  • ·         फॅब-लॅबच्या सरांनी ओळख करून दिली.
  • ·         लॅबमधील माशिनींची थोडक्यात माहिती दिली.
  • ·         लेझर मशिनचि माहिती दिली.
  • ·         त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती दिली.उदा.-inkscape,RDwork.
  • ·         एक चित्र लेझर मशीनवर कात करून दाखवले.
  • ·         संगणक तासिका
  • ·         ब्लोग अपडेट केला.

२०/०७/२०१६
  •    चार रूम जवळील पाईपलाईन जोडण्यास सांगितले.
  • ·         अंदाजे मापे काडण्यास सांगितले.

अ.क्र
मालाचे नाव
एकूण माल
दर
एकूण किमत
½ इंच
११
२२
पाईप pvc
२० फुट
१९०
१९०
खिळे
१०
२०
टोपण ½ इंच
Jointer ½  
१०
L-bo
१८
सोलुशन
९०
९०

एकूण किमत =   ३७३
मजुरी = 373/4 = 93.25/-





बॉन्डचे प्रकार 





   ह्या मशिनमध्ये आपण लोखंड व लाकूड ह्या दोन वस्तूंना आकार देऊन त्यांना सुबक व नक्षीदार करू शकतो. लेथ मशिनच्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड व लोखंड यांवर वेगवेगळे कार्य करू शकतो.लाकूड व लोखंड यांना आकार देऊन आपण त्यांच्या विविध वस्तू बनवू शकतो.


लेथ  मशीनवर लाकूड व लोखंड यांवर केले जाणारे कार्य :-

·        फेसिंग :- लाकूड व लोखंड या दोन वस्तूंना आपण त्यांची लांबी कमी करू शकतो. आपल्याला हवा तेवढ्या लांबी चा जोब तयार करू शकतो.·        टर्निग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड किवा लोखंड यांची जाडी कमी करू शकतो.·        नर्लिंग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड किवा लोखंड या दोन जॉबला ग्रीप देऊ शकतो. ह्या मुळे ते जॉब पकडण्यास सोपे जाते.·        टॅपरिंग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड व लोखंड ह्या दोन जॉबला पुढच्या भाग निमुळता करू शकतो. ह्या मुळे त्या जॉबला विशिष्ट आकार येतो.·        कॅपिंग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड व लोखंड ह्या दोन वस्तूंना आतून थ्रेड करू शकतो. त्यामुळे आपण लोखंडाचा आत दुसरा जॉब फीट करू शकतो.             

रंगकाम व पॉलिश करणे
 कलरचे प्रकार पुढील प्रमाणे
1. ऑइल पेंट
2. सिमेंट कलर
3. लस्टर पेंट
4. ग्रेन्टेक्स
5. ऑईल बॉन्ड
1)       पेंटिंग :-
एखाद्या वस्तूवर पॉलिश करून ब्रश, स्प्रे, रोलरने पेंटीग केले जाते.यामध्ये ऑइल पेंटात थिनर किव्हा टरपेनटर टाकून पातळ केला जातो.त्यामुळे कमी कलरमध्ये जास्त पेंट करता येतो.कलर केल्यानंतर टरपेनटर / थिनर उडून जातो.
2)       लोखंडावर पेंटिंग:-
लोखंडावर असलेला गंज काढून तो पॉलिश करून त्यावर प्रायमर मारला जातो. म्हणजे लोखंडावर रेडऑक्साईड प्रायमर म्हणून काम करतो. प्रायमर मारल्याने कलरला चमक दिसते.
3)       लाकडावर पेंटिंग :-
 लाकडाला पॉलिश करून त्यावर लाकडी प्रायमर मारून कलर दिला जातो. त्यावर चमकण्यासाठी वॉरिनश लावतात. हे पारदर्शक असल्याने कलरला चमक देते.

कलर मिक्सिंग चे प्रकार पुढील प्रमाणे
कलरचे कार्य :-कव्हरिंग पावर – १ लीटरमध्ये
                   I.        चुना :-१५ ते २० मीस्क्वेर
                 II.        एल्युमिनियम :- ५० मीस्क्वेर
              III.        ओइलपेंट :- ४ ते ५ मीस्क्वेर
              IV.        एपेक्स :- ५ मीस्क्वेर
                 V.        सिमेंट कलर :- ४ मीस्क्वेर
पॉलिश पेपरचे प्रकार पुढील प्रमाणे
१)            लाकडावरचा पॉलिशपेपर
२)            लोखंडावरचा पॉलिशपेपर
३)            भिंतीवरील पॉलिशपेपर  

                                       सर्विसिंग करणे 

* सर्विसिंग करण्या आधि गाडी चालून बघणे

* गाडी धुवणे

* मागचे चाक खोलणे १९ पट्टि, १४ चा t, १४ चा पट्टि. 

* लायनर घासणे (कानस) (खराब असल्यास बदलणे).

* कार्बोलेटर खोलणे (१० चा पट्टि, स्कु डायवर) व साप करणे.

* फिलटर खोलणे (१०चा t) व साप करणे.

* पुढचे व मागचे चाक ग्रिसिग करणे.

* मिटर केबल चेक करणे  

Tuesday 4 October 2016

                  मी गॅरेज मधे शिकायला जायला लागलो

         त्या मधे मला पाण्याचीओळख शिकवलि

१) T
२) पट्टी
३) रिग
६) रिग व पट्टी ( कॉबिणेशन)

हे शिकवले


                           त्या नंतर आॅईचे प्रमाण शिकवले

Hero Honda :- 900ml

Bajaj:- 1liter