Friday 14 October 2016

   ह्या मशिनमध्ये आपण लोखंड व लाकूड ह्या दोन वस्तूंना आकार देऊन त्यांना सुबक व नक्षीदार करू शकतो. लेथ मशिनच्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड व लोखंड यांवर वेगवेगळे कार्य करू शकतो.लाकूड व लोखंड यांना आकार देऊन आपण त्यांच्या विविध वस्तू बनवू शकतो.


लेथ  मशीनवर लाकूड व लोखंड यांवर केले जाणारे कार्य :-

·        फेसिंग :- लाकूड व लोखंड या दोन वस्तूंना आपण त्यांची लांबी कमी करू शकतो. आपल्याला हवा तेवढ्या लांबी चा जोब तयार करू शकतो.·        टर्निग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड किवा लोखंड यांची जाडी कमी करू शकतो.·        नर्लिंग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड किवा लोखंड या दोन जॉबला ग्रीप देऊ शकतो. ह्या मुळे ते जॉब पकडण्यास सोपे जाते.·        टॅपरिंग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड व लोखंड ह्या दोन जॉबला पुढच्या भाग निमुळता करू शकतो. ह्या मुळे त्या जॉबला विशिष्ट आकार येतो.·        कॅपिंग :- ह्या टूलचा उपयोग करून आपण लाकूड व लोखंड ह्या दोन वस्तूंना आतून थ्रेड करू शकतो. त्यामुळे आपण लोखंडाचा आत दुसरा जॉब फीट करू शकतो.             

No comments:

Post a Comment