Wednesday 30 November 2016

            शेती व पशुपालन

                शेती व पशुपालन

आम्ही या मध्ये शेती करणे, कुकूट पालन, शेळी पालन, माती परीक्षण, फुड LAB, हे सर्व शिकतो.

Saturday 12 November 2016

आमाला हेकाम करताना खुप आनंद वाटला. आमाला आता जवळ जवळ सर्व काम यायला लागले आहे. 

Friday 11 November 2016

आमचे वर्कशॉप चे सगळे काम पुर्ण जाले. आमचे पेपर घेतले व pratical घेतले. त्या नंतर आमचे ब्लॉग चेक केले. आमचे fab lab चे  pratical चेक केले. आमच्या फॉर्म वर सहि केली. नंतर आमचे सेक्शन बदले.
  
    अता आमचे एॅग्री व फूड प्रोसेसिग हे सेक्शन आहे ४ महिने.

Tuesday 8 November 2016

७/०८/२०१६
आज विश्वास सरांनी बांधकामातील विटांचे Bond कसे असतात ते प्रात्यक्षिकाद्वारे  सांगितले.

विटांच्या Bond पाच प्रकार असतात. 

v  Header Bond
v  strtcher Bond
v  English Bond
v  Flemish Bond
v  Rat Trap Bond
 या Bond ची रचना खालील प्रमाणे असते.
विश्वास सरांनी वीट तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेतले. त्या मध्ये किती आकाराची सध्या बाजारात वीट चालते.याची माहिती दिली, साधारण बाजारात ९*५*४ इंचाची वीट बांधकामासाठी वापरली जाते.
अश्याप्रकारच्या विटा आम्हाला विशाल सरांनी सिमेंट वापरून तयार करण्यास सांगितल्या  पण एक  गोष्ट  सांगितली की ती वीट हलकी झाली पाहिजे, म्हणून आम्ही त्यामध्ये थर्माकोल वापून वीट तयार केली. तसेच वीटेसाठी लागणारे साहित्य आणि त्याची किंमत काढण्यास शिकवले . 
अनु.क्रमांक
    मालाचे नाव
   दर 
  नग/ वजन
    एकूण
   १.
सिमेंट
७ रु  किलो
१.५ किलो
१०
   २.
वाळू
30 रु घनफूट
०.२६
०.२०
   ३.
मजुरी
२५%
१.७८
४.४५
  
    एकूण


२२.२५