Aniket Belawade's Blog-DBRT (2016/17)
Tuesday 23 August 2016
पाण्याची टाकी
आम्हाला टाकी ला रंग व प्लबिंग करायला क्षिकवले
आम्हाला पत्र्यापासून बादाली, सुपली, नरसाळे, डबा बनवायला क्षिकवले
Tuesday 2 August 2016
वर्कशॉप
मापन:- आम्हाला १२.६.२०१६ रोजी मापन हे शिकवले
(१) ब्रिटिश पद्धत (२) मेट्रीक पद्धत
जुनी मापन पद्धत नवीन मापन पद्धत
१] फुट १]लिटर
२]इंच २]किलो
3]गुंठा 3]सेकंद
४]पाऊण ४]किलो मीटर
५]मैल ५]मिलीमीटर
६]डझन ६]हेक्टर
हे प्रकार आहे
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Posts (Atom)