Aniket Belawade's Blog-DBRT (2016/17)
Wednesday, 7 December 2016
Wednesday, 30 November 2016
शेती व पशुपालन
शेती व पशुपालन
आम्ही या मध्ये शेती करणे, कुकूट पालन, शेळी पालन, माती परीक्षण, फुड LAB, हे सर्व शिकतो.
Saturday, 12 November 2016
Friday, 11 November 2016
Tuesday, 8 November 2016
७/०८/२०१६
आज विश्वास सरांनी बांधकामातील विटांचे Bond कसे असतात ते प्रात्यक्षिकाद्वारे सांगितले.
विटांच्या Bond पाच प्रकार असतात.
v Header Bond
v strtcher Bond
v English Bond
v Flemish Bond
v Rat Trap Bond
या Bond ची रचना खालील प्रमाणे असते.
विश्वास सरांनी वीट तयार करण्याचे प्रात्यक्षिक घेतले. त्या मध्ये किती आकाराची सध्या बाजारात वीट चालते.याची माहिती दिली, साधारण बाजारात ९*५*४ इंचाची वीट बांधकामासाठी वापरली जाते.
अश्याप्रकारच्या विटा आम्हाला विशाल सरांनी सिमेंट वापरून तयार करण्यास सांगितल्या पण एक गोष्ट सांगितली की ती वीट हलकी झाली पाहिजे, म्हणून आम्ही त्यामध्ये थर्माकोल वापून वीट तयार केली. तसेच वीटेसाठी लागणारे साहित्य आणि त्याची किंमत काढण्यास शिकवले .
अनु.क्रमांक
|
मालाचे नाव
|
दर
|
नग/ वजन
|
एकूण
|
१.
|
सिमेंट
|
७ रु किलो
|
१.५ किलो
|
१०
|
२.
|
वाळू
|
30 रु घनफूट
|
०.२६
|
०.२०
|
३.
|
मजुरी
|
२५%
|
१.७८
|
४.४५
|
एकूण
|
२२.२५
|
Older Postsictu
Friday, 14 October 2016
७/२०१६
- · विशाल सरांनी ड्रॉईगचा क्लास घेतला.
- · त्रिकोणाचे प्रकार व ड्रॉईगची बेसिक माहिती दिल
- · ड्रॉईगसाठी लागणाऱ्या सामानांची नावे व किमती सांगितल्या.
- · accountच्या मॅडमनी account विषयी माहिती दिली.
- · कम्पुटरचा तास झाला.
- · सेफ्टी विषयी माहिती दिली.
१७/०७/२०१६
- · कटिंग आणि वेल्डीगचे प्रॅकटीकल केले.
- · सरळ असलेल्या चाकाला गोल आकार दिला.
- · ते वेल्डीग केले.
- · नंतर ते चक मशीनवर फिक्स केले.
- · प्लाझ्मा कटीगसाठीच्या स्टॅन्डला कलरिंग केले.
१९/०७/२०१६
- · फॅब-लॅबच्या सरांनी ओळख करून दिली.
- · लॅबमधील माशिनींची थोडक्यात माहिती दिली.
- · लेझर मशिनचि माहिती दिली.
- · त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती दिली.उदा.-inkscape,RDwork.
- · एक चित्र लेझर मशीनवर कात करून दाखवले.
- · संगणक तासिका
- · ब्लोग अपडेट केला.
२०/०७/२०१६
- चार रूम जवळील पाईपलाईन जोडण्यास सांगितले.
- · अंदाजे मापे काडण्यास सांगितले.
अ.क्र
|
मालाचे नाव
|
एकूण माल
|
दर
|
एकूण किमत
|
१
|
T ½ इंच
|
२
|
११
|
२२
|
२
|
पाईप pvc
|
२० फुट
|
१९०
|
१९०
|
३
|
खिळे
|
१०
|
२
|
२०
|
४
|
टोपण ½ इंच
|
१
|
५
|
५
|
५
|
Jointer ½
|
२
|
५
|
१०
|
६
|
L-bo
|
३
|
६
|
१८
|
७
|
सोलुशन
|
१
|
९०
|
९०
|
एकूण किमत = ३७३
| ||||
Subscribe to:
Comments (Atom)

